← सुराज्य मराठीअचूक, निर्भीड आणि वेगवान घडामोडींचे हक्काचे व्यासपीठ (तळागाळातील सर्व सामान्यांसाठी)
मुख्य घडामोडी

सुराज्य मराठीचे आधुनिक डिजिटल वृत्तपत्र व थेट प्रक्षेपण पोर्टल सेवेत दाखल!

🕒 प्रकाशित वेळ: 29 Nov 2026, 07:51 AM✍️ संपादकीय विभाग, सुराज्य मराठी
राजूर (प्रतिनिधी): वाचकांपर्यंत प्रत्येक स्थानिक व राज्यभरातील घडामोड क्षणाचाही विलंब न लावता पोहोचावी, यासाठी सुराज्य मराठीचे हे नवे आधुनिक पोर्टल सुरू करण्यात आले आहे. यामध्ये वाचकांना वर्तमानपत्राप्रमाणे सविस्तर लेख, छायाचित्रे तसेच थेट व्हिडिओ प्रक्षेपण एकाच ठिकाणी अनुभवता येणार आहे.