📅 सुराज्य मराठी
📍 मुख्य संपादक - श्री. युवराज हंगेकर. कार्यालय - संभाजी चौक, जुना नाशिक, डिंगरअळी, नाशिक. महाराष्ट्र | 📞 +91 9370939784
सुराज्य मराठी
अचूक, निर्भीड आणि वेगवान घडामोडींचे हक्काचे व्यासपीठ (तळागाळातील सर्व सामान्यांसाठी)
⚡ ब्रेकिंग घडामोडी
सुराज्य मराठी डिजिटल पोर्टलवर आपले स्वागत आहे! • ताज्या घडामोडी आणि थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी जोडलेले राहा • जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क साधा.

📰 स्थानिक वृत्त

एकूण 1 नोंदी
स्थानिक वृत्त • 🕒 29 Nov 2026, 11:09 AM

अकलापूर केंद्राची क्रीडा स्पर्धेत बाजी; ३८१ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले!

अकलापूर केंद्राची क्रीडा स्पर्धेत बाजी; ३८१ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले! मवेशी केंद्र उपविजेता; ३९ आश्रमशाळांतील १,०९४ विद्यार्थ्यांचा सहभाग, विजेते खेळाडू धुळे विभागीय स्पर्धेत खेळणार